क्रीडा

टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचं सावट

Published by : Lokshahi News

जपानच्या टोकियो शहरात २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत. सर्व देशांच्या खेळाडूंनी या खेळाच्या महाकुंभासाठी तयारी पूर्ण केली आहे. भारताचे पथकही या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. मात्र आता टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचं सावट आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यास आठवडा शिल्लक असताना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आयोजकांनी याबद्दल माहिती दिली आहे. टोकियोमध्ये २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होईल. ८ ऑगस्टला स्पर्धेचा समारोप होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण