46 ओव्हरनंतर 6 गडी गमावून न्यूझीलंडने 212 धावा केल्या आहेत.
हुशश! शामीने घेतली डॅरिल मिचेलची विकेट अन् भारतासाठी मोठी कामगिरी
डॅरिल मिचेल६३ धावांसह बाद झाला आहे.
45 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 200 धावांचा टप्पा पार केला
44 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा अर्धा संघ कोसळलेला पाहायला मिळत असताना, मिचेल एकटाच भारतीय संघाविरूद्ध खेळताना दिसत आहे. डॅरिल मिचेलने 91 बलममध्ये अर्धशतक केले आहे.
40 ओव्हरमध्ये 175 धावांसह न्यूझीलंडचा अर्धा संघ कोसळला अन् टीम इंडियाची 5 विकेटसह जबरदस्त कामगिरी
वाह रे चक्रव्युह! वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा यश मिळवत ग्लेन फिलिप्सला ३४ धावांवर त्रिफळा उडवला
न्यूझीलंडचा स्कोअर 150 च्या पार, टीम इंडिया विकेटच्या शोधात
न्यूझीलंडचा 108 धावांवर करेक्ट कार्यक्रम करत, रविंद्र जडेजाने टॉम लॅथमला 14 धावांसह माघारी पाठवले अन् भारताच्या खात्यात 4 विकेट जमा झाल्या आहेत.
न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावल्या तसेच 101 धावा केल्या आहेत.
भारताकडून अक्षर पटेल गोलंदाजीसाठी मैदानात
भारताच्या खात्यात रचिन रवींद्र आणि मागोमाग केन विल्यमसन या महत्त्वाच्या दोन विकेट
कुलदीप यादवने अंतिम फेरीत पहिल्याच दोन षटकात भारताला दोन मोठ्या विकेट मिळवून दिल्या आहेत. त्याने आपल्या गोलंदाजीवर रचिन रवींद्र मागोमाग केन विल्यमसनला देखील आल्या पाऊली माघारी फिरवलं आहे. यासह न्यूझीलंडने १३ षटकांत ३ बाद ७७ धावा केल्या आहेत.
कुलदीप यादव द ग्रेट रचिन रवींद्र क्लीन बोल्ड करताच मागोमाग केन विल्यमसनला ही केल बाद
कुलदीप यादवच्या पहिल्याच चेंडूची जादू अन् टीम इंडियाच्या खात्यात दुसरी विकेट, रचिन रवींद्र 37 धावांसह क्लीन बोल्ड. आता डॅरिल मिशेल फलंदाजीसाठी मैदानात
IND vs NZ सामन्यात न्यूझीलंडला टीम इंडियाचा दुसरा धक्का! कुलदीपच्या भरधाव बॉलची जादू, न्युझीलंडच्या रचिन रवींद्रची विकेट
भारताच्या खात्यात पहिली विकेट वरूणने पाचव्या बॉलवर आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर विल यंगची विकेट घेऊन संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तसेच न्यूझीलंडने आठ ओव्हरमध्ये 1 विकेटवर 58 धावा केल्या आहेत.
यंगला बाद केल्यानंतर आता न्यूझीलंडकडून फलंदाजीसाठी केन विल्यमसन मैदानात
न्यूझीलंडला टीम इंडियाचा पहिला धक्का, वरुण चक्रवर्तीने विल यंगची पहिली विकेट घेतली
हार्दिकनंतर आता वरुण चक्रवर्ती पुढील षटकासाठी मैदानात
हार्दिकच्या एका षटकात १६ धावा
हार्दिक पंड्याच्या षटकात रचिन रवींद्रने २ चौकार आणि एका षटकारासह चौथ्या षटकात १६ धावा केल्या आहेत. यासह न्यूझीलंडने ४ षटकांत बिनबाद २६ धावा केल्या.
टीम इंडियाकडून शामीनंतर आता हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी मैदानात
टीम इंडियाकडून प्रथम गोलंदाजीसाठी मोहम्मद शामी मैदानात उतरला असून त्याच्या समोर न्यूझीलंड संघातून विल यंग आणि रचिन रविंद्र हे फलंदाजीसाठी आले आहेत.
IND vs NZ थरारक अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला
IND vs NZ थरारक अंतिम सामन्यासाठी थोड्याच वेळात दुबईमध्ये नाणेफेक केले जाईल.