क्रिकेट

Cricket New Rules : 'बनी हॉप' कॅच आता ठरणार अवैध! फिल्डिंगबाबत ICCचा मोठा निर्णय

क्रिकेटमध्ये सीमारेषेजवळ घेतले जाणारे कॅच अनेकदा सामना जिंकवतात. पण आता अशा खास झेलांवर ICC ने नियम लागू केला आहे.

Published by : Prachi Nate

क्रिकेटमध्ये सीमारेषेजवळ घेतले जाणारे कॅच अनेकदा सामना जिंकवतात. पण आता अशा खास झेलांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नवा नियम लागू केला आहे. ‘बनी हॉप कॅच’ म्हणजे काय? जर एखादा खेळाडू सीमारेषेच्या बाहेर गेला आणि पुन्हा आत येऊन झेल घेतला, तर तो झेल आता अवैध मानला जाईल.

ICC च्या नव्या नियमांनुसार, खेळाडूने जर सीमारेषेच्या बाहेर उडी मारली आणि चेंडू पकडण्यासाठी प्रयत्न केला. तर तो चेंडू फक्त एकदाच हवेत असताना हात लावू शकतो. पण जर तो खेळाडू चेंडू पकडताना त्याचा पाय किंवा शरीराचा भाग सीमारेषेच्या बाहेर touching असेल, तर तो झेल गिनला जाणार नाही.

हा नियम लागू झाल्यामुळे 2022 च्या T20 विश्वचषकातील सूर्यकुमार यादवचा झेल किंवा BBL मधील मायकेल नेसरचा सीमारेषेवरील अविश्वसनीय झेल, अशा झेलांना आता मान्यता मिळणार नाही. ICC चा उद्देश स्पष्ट आहे. खेळ अधिक स्पष्ट, नियमबद्ध आणि सुरक्षित बनवणे. त्यामुळे क्षेत्ररक्षकांना आता नव्या प्रकारे खेळाची रणनीती आखावी लागणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी