क्रिकेट

India-Pakistan War IPL 2025 : IPL सुरु होण्याचा मार्ग मोकळा, BCCI करणार नव्या वेळापत्रकाची घोषणा

IPL 2025: भारत-पाकिस्तान तणावानंतर आयपीएल पुन्हा सुरू, बीसीसीआय नव्या वेळापत्रकाची घोषणा करणार.

Published by : Prachi Nate

भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, 2025 चा आयपीएलचे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आला आहे. भारत-पाकिस्तानमधील तणावानंतर आयपीएल पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआय आता नव्या वेळापत्रकाची घोषणा करणार आहे. आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत 57 सामने खेळले गेले आहेत. 58 वा सामना 8 मे रोजी धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात होता.

मात्र भारत-पाकिस्तान तणावामुळे सामना मध्यभागी थांबवण्यात आला आणि नंतर सामना रद्द करण्यात आला. आता लीग टप्प्यात फक्त 12 सामने बाकी आहेत, त्यानंतर 4 प्लेऑफ सामने होणार आहे. भारत पाकिस्तानची तणावाची स्थिती लक्षात घेऊनच आयपीएलचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात येणार आहे. मात्र जर सामने सुरू झाल्यास ते बंगळूरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या 4 शहरांमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur : चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या; दोन महिलांचा मृत्यू तर एका महिलेचा शोध सुरू

Uddhav Thackeray : "'ही' आमच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत

Uddhav Thackeray On Thackeray Brand : उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात: 'ठाकरे' म्हणजे महाराष्ट्राची ओळख

मिरचीची भजी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या