क्रिकेट

Kaviya Maran : काव्या मारन करणार लग्न? कोण आहे हैदराबादच्या मालकीणीचा पती

काव्या मारन ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Published by : Prachi Nate

सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. काव्या मारन लग्न कधी करणार अशा चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत. तिचा जीवनसाथी कोण असणार असा प्रश्न अनेक वेळा चाहत्यांना पडतो. काव्या सध्या 33 वर्षांची असून ती लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काव्या मारन ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी 2023 मध्ये अनिरुद्ध यांचे नाव अभिनेत्री कीर्ती सुरेश हिच्याशी जोडले गेले होते, पण कीर्तीने या चर्चांना अफवा असल्याचं म्हटलं होतं. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर हे रवी राघवेंद्र यांचे चिरंजीव आहेत.

तर अनिरूद्ध यांची संपत्ती 50 कोटींच्या आसपास आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी रजनीकांत, कमल हसन, विजय आणि महेश बाबू यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केले आहे. त्याचसोबत त्यांनी व्हाय दिस कोलावेरी डी हे गाण 2012 मध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केलं आहे. त्याचसोबत काव्या मारन ही आयपीएलमधील सर्वात तगडी टीम सनरायझर्स हैदराबादची मालकीन आहे. त्याचसोबत ती अंदाजे 409 कोटींच्या संपत्तीची देखील मालकीण आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test