क्रिकेट

RCB vs PBKS IPL 2025 Final Live : पंजाबला चौथा मोठा धक्का! कृणाला पांड्याची जबरदस्त गोलंदाजी, इंग्लिस 39 धावांसह बाद

Prachi Nate

IPL Final: फायनल सामन्यापूर्वी ओपनिंग सेरेमनीला सुरुवात

IPL Final: भारतीय सैन्याला अभिवादन करण्यात आले आहे.

सेरेमनीला शंकर महादेवन, शिवम महादेवन यांसारख्या कलाकारांनी सादरीकरण केले आहे.

IPL 2025 Final: अहमदाबादमध्ये पावसाला सुरुवात अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

पंजाब संघाने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

आरसीबीकडून किंग कोहली अन् फिल सॉल्ट फलंदाजीसाठी मैदानात उतरले  

सॉल्टकडून पहिला 6 उंचावला 

अय्यरचा तो कॅच अन् बंगळुरुला पहिला झटका, सॉल्टचा पडली विकेट 16 धावांसह बाद 

सॉल्टनंतर आता मयंक अग्रवाल देखील 6 झळकावत विराटच्या सोबतीला  

अर्शदिप सिंगकडून महत्त्वाचा विकेट ड्रॉप अन् आरसीबीला दिलासा 

वाह रे पंजाबचा पठ्ठा! अर्शदिप सिंगची गेलेली विकेट पुन्हा हातात, मयंक अग्रवाल 24 धावांसह बाद 

शेवटी आरसीबीच्या कर्णधाराला मैदानात उतरावचं लागलं 

RCB ला सलग तिसरा धक्का! कर्णधार रजत पाटीदार 26 धावांसह लेग बाय आऊट 

कोहली-पाटीदारच्या जोडीने 10 ओव्हरमध्ये 87 धावांचा पल्ला गाढला

12 ओव्हरमध्ये आरसीबी 100 पार 

आरसीबीला सर्वात मोठा फटका! किंग कोहली अर्धशतक न करता 43 धावांसह माघारी 

लियाम स्टीवन लिविंगस्टोन 25 धावांसह बाद 

आरसीबीला 6 वा धक्का! जितेश शर्मा 24 धावांसह बाद 

पंजाबच्या गोलंदाजांकडून अर्शदीप सिंग आणि काईल जेमीसन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. 

अझमातुल्लाह ओमरझाई, विजयकुमार वैशक आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1-1-1 अशा विकेट घेतल्या.

आरसीबीकडून गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार तर पंजाबकडून प्रियांश आर्या प्रभसिमरन सिंग ओपनिंगसाठी मैदानावर 

अरेरे! शेफर्डने प्रियांची ती सर्वात महत्त्वाची कॅच सोडली

पंजाब किंग्जला पहिला धक्का प्रियांश आर्या 24 धावांसह बाद 

पंजाबला दुसरा झटका, प्रभसिमरन सिंह आऊट

कर्णधार अन् सरपंच श्रेयस अय्यर मैदानात उतरला 

पंजाबला सलग तिसरा धक्का! कर्णधार श्रेयस अय्यर अवघ्या 1 धावावर परतला

पंजाबला चौथा मोठा धक्का! कृणाला पांड्याची जबरदस्त गोलंदाजी, इंग्लिस 39 धावांसह बाद 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला