KKR vs DC 
क्रीडा

KKR vs DC : कोलकत्तासमोर 216 धावांचे लक्ष्य

Published by : left

दिल्लीन (Delhi capitals) कोलक्ततासमोर (Kolkata Knight Riders) 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पृथ्वी शॉच्या 51 धावा आणि डेव्हिड वॉर्नरच्या 61 धावा केल्या, यासह अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर यांनी अखेरच्या काही षटकात तुफान फटकेबाजी करत संघाची 6 विकेट गमावत 215 इतकी मोठी धावसंख्या उभारली. आता केकेआरला विजयासाठी 216 धावांची गरज आहे.

दिल्लीविरुद्ध (Delhi capitals) सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या (Kolkata Knight Riders) संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीकडून (Delhi capitals) पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वार्नर सलामीसाठी उतरले होते. 51 धावा करुन पृथ्वी शॉ बाद झाला आहे. वरुण चक्रवर्थीने त्याला त्रिफळाचीत केलं आहे.कर्णधार ऋषभ पंत 27 धावा करुन रसेलच्या चेंडूवर झेलबाद झाला. ज्यानंतर केवळ एक धाव करुन ललित यादवही नारायणच्या चेंडूवर पायचीत झाला.रोवमेन पोवेलला 8 धावांवर बाद केलं आहे. डेव्हिड वॉर्नरने एका बाजूने संघाची फलंदाजी सांभाळली होती. पण 61 धावा करुन तोही बाद झाला आहे. उमेश यादवने त्याची विकेट घेतली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक