क्रीडा

फुटबॉलपटू मेस्सी आता पॅरिस सेंट-जर्मेन क्लबकडून खेळणार

Published by : Lokshahi News

फुटबॉलपटू मेस्सीने बार्सिलोनाला अलविदा केल्यानंतर आता तो पॅरिस सेंट-जर्मेन क्लबकडून खेळणार आहे. लवकरच पॅरीसमध्ये पीएसजीसोबत करार करणार आहे. पीएसजीकडून त्याला वर्षाला २५७ कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. हा करार दोन वर्षांचा असून २०२४ पर्यंत मुदत वाढवण्याची शक्यता आहे.

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाला अलविदा केल्यानंतर आता तो पॅरिस सेंट-जर्मेन क्लबकडून खेळणार आहे. सेंट-जर्मेन संघात ब्राझीलचा नेयमार, फ्रान्सचा किलियान एम्बापे, अर्जेटिनाचा एंजल डी मारिया यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे. त्याशिवाय काही महिन्यांपूर्वीच त्यांनी स्पेनचा सर्जिओ रामोस आणि युरो चषक विजेत्या इटलीचा गोलरक्षक डोनारुमा यांनाही करारबद्ध केले. सेंट-जर्मेन संघ फ्रान्समधील लीग-१ चषक फुटबॉल स्पर्धेत खेळतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा