Admin
क्रीडा

MI vs GT : आज आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोण मारणार बाजी मुंबई इंडियन्स की गुजरात टायटन्स?

आज आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Published by : Siddhi Naringrekar

आज आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोण मारणार आयपीएलमध्ये आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघ तीन वेळा आमने-सामने आले आहे.

मुंबई आणि गुजरात यांच्यातील विजयी संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. या सामन्यातील विजेता संघाचा सामना रविवारी अंतिम फेरीत चार वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाशी होणार आहे.

आयपीएल 2023 मधील दुसरा क्वालिफायर सामना आज पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स या संघात रंगणार आहे. यात कोण विजयी होते. हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?