क्रीडा

Ind vs NZ 1st Test : पहिल्या डावात न्यूझीलंडच्या 129 धावा

Published by : Lokshahi News

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर संपला. तर दुसर्या दिवसअखेर न्यूझीलंडने एकही गडी न गमावता 129 धावा केल्या आहेत. दरम्यान न्यूझीलंड अद्याप भारताच्या 216 धावा मागे आहे.

भारताचा पहिला डाव 345 धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडने धमाकेदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने एकही गडी न गमावता 129 धावा केल्या आहेत. 57 षटकांमध्ये न्यूझीलंडने हा धावफलक उभारलाय. तर याआधी पहिल्या कसोटीतील टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर संपला आहे. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल, रविंद्र जाडेचा यांनी पहिल्या डावात केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर हे शक्य झालं आहे. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर 105, शुभमन गिल 52, रवींद्र जाडेजा 50 आणि आर आश्विननं 38 धावा केल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा