क्रीडा

IND vs NZ 2nd TEST : न्यूझीलंडचा संघ ६२ धावावर गारद,

Published by : Lokshahi News

न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावावर गारद झाला आहे. सिराज आणि अश्विनच्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर पाहुणा न्यूझीलंडचा संघ अक्षरशः ढेपाळला. न्यूझीलंडचा संघ २६३ धावांनी पिछाडीवर आहे.

भारताच्या ३२५ धावसंख्येसमोर खेळताना केवळ ६२ धावा करता आल्या. यामुळे न्यूझीलंडच्या नावावर भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम झाला. भारताने न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलच्या गोलंदाजीला जशास तसे उत्तर देत या सामन्यावर आपली पकड मजबूत केलीय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा