क्रीडा

IND vs PAK CWC 2023: इतिहास बदलला नाही! भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

वर्ल्ड कप भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह भारताने पाकिस्तान संघाने वर्ल्ड कपमध्ये आठव्यांदा पराभवाची धूळ चारली आहे.

Published by : shweta walge

क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघानं पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानने भारताला 192 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने 7 गडी राखून सामना जिंकला आहे. 

भारताकडून रोहित शर्माने 86 धावांची खेळी केली. त्याशिवाय श्रेयस अय्यर यानेही संयमी अर्धशतक ठोकले.  विश्वचषकातील भारताचा हा सलग तिसरा विजय होय. तर पाकिस्तानविरोधातील भारताचा हा आठवा विजय आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरोधात भारत अजेय राहिलाय. तर यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानचा हा पहिला पराभव आहे.  

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली