क्रीडा

IND vs SL 3rd T20 Live| टीम इंडियाची नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

Published by : Lokshahi News

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील शेवटचा तिसरा आणि निर्णायक टी 20 सामना आज श्रीलंकेच्या प्रेमदासा मैदानात खेळवण्यात येत आहे. तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 ने बरोबरी केली आहे. त्यामुळे आजचा सामना हा मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."