IND vs SL Team Lokshahi
क्रीडा

IND vs SL, 3rd T20I : तिसऱ्या टी- 20 सामन्यामध्ये कोण मारणार बाजी?

तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी 'करा किंवा मरो' असा असणार आहे.

Published by : shamal ghanekar

दुसऱ्या टी- 20 सामन्यामध्ये श्रीलंकेने टीम इंडियावर 16 धावांनी विजय मिळवला. आता 3 म्हणजेच शेवटचा सामना हा निर्णायक ठरणार आहे. दोन्ही संघांने 1-1 सामना जिंकून बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसरा सामना हा आज म्हणजे 7 जानेवारीला खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका हा तिसरा टी-20 सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket association Stadium) खेळला जाणार आहे. 

तिसऱ्या टी-20 सामन्यांसाठी दोन्ही संघ:

भारताचा संघ :

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन (दुखापतग्रस्त), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार 

श्रीलंका संघ :

दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर,

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का