क्रीडा

IND vs PAK | टी-२० विश्वचषकात भारताची निराशाजनक सूरूवात

Published by : Lokshahi News

टी-२० विश्वचषकातील पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने हा विजय मिळवला. पाकिस्तानने 10 विकेट्सनी सामना जिंकत भारताला केलं पराभूत.

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले आहे.भारताची सुरूवात काहीसी खराब झाली.विराटने ५ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या.पंतने २ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या.

१८व्या षटकात पाकिस्ताने विजयावर शिक्कामोर्तब केले. बाबर 68 आणि रिझवान 79 धावा करत १५२ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताला १० गड्यांनी मात देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."