India Vs. Shri Lanka T-20 Series 
क्रीडा

वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप दिल्यानंतर टीम इंडीया आता श्रीलंकेशी लढतीसाठी सज्ज! जाणून घ्या वेळापत्रक

Published by : Vikrant Shinde

वेस्ट इंडीज विरूद्ध एक-दिवसीय आणि T-20 ह्या दोन्ही मालिकांमध्ये वेस्ट इंडीजला क्लीन स्वीज देत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडीया श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या T-20 मालिकेसाठी सिद्ध झाली आहे.


ही मालिका आज दिनांक 24-02-2022 रोजी सुरू होणार असून ही मालिका देखील भारतातच खेळवली जाणार आहे. आजच्या सामन्याला सायंकाळी 7:00 वाजता सुरूवात होईल.

मालिकेचे वेळापत्रक:
पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी (श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम)
दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला)
तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा