क्रीडा

India vs South Africa LIVE Score, 3rd Test, DAY 2: दक्षिण आफ्रिकेच्या 100 धावा

Published by : Lokshahi News

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 100 धावा केल्या आहेत. सध्या मैदानावर डुसें आणि पीटरसनची जोडी जमली आहे. पीटरसन (35) तर डुसे (13) धावांवर खेळतोय. दक्षिण आफ्रिकेच्या तीन बाद 100 धावा झाल्या आहेत.

काल पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव 223 धावांवर संपुष्टात आला, तर दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) एक बाद 17 धावा झाल्या आहेत. सामन्याच्या सुरूवातीला एडन मार्करामला (8) धावांवर बुमराहने क्लीनबोल्ड केला. बुमराहने मिळवलेला हा दुसरा विकेट आहे. चांगली फलंदाजी करणाऱ्या केशव महाराजला (25) धावांवर उमेश यादवने क्लीन बोल्ड केले. सध्या मैदानावर डुसें आणि पीटरसनची जोडी जमली आहे. पीटरसन (35) तर डुसे (13) धावांवर खेळतोय. दक्षिण आफ्रिकेच्या तीन बाद 100 धावा झाल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी