IND vs SA, 2nd T20 Team Lokshahi
क्रीडा

IND vs SA, 2nd T20: आज रंगणार भारत विरुद्ध द. आफ्रिका दुसरा टी-20 सामना

जसप्रीत बुमराह स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे मालिकेतून बाहेर

Published by : Sagar Pradhan

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताचा दौऱ्यावर आहे.द.आफ्रिकेसोबत तीन T20 सामने व तीन एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेसाठी भारत सज्ज झाला आहे. तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या द.आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या भारताने विजय मिळवला गेला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज रविवारी 2 ऑक्टोबरला टी 20 मालिकेमधला दुसरा सामना पार पडणार आहे. अडीच वर्षानंतर गुवाहाटीमध्ये मॅच होणार आहे. आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कधी, कुठे असेल सामना?

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार. सामना गुवाहाटीच्या बरासपरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

असे असतील दोन्ही संघ

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह (दुखातग्रस्त), शाहबाज अहमद.

दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut On Ajit Pawar : अजित पवारांवर संजय राऊतांचा घणाघात; भारत-पाक सामना प्रकरणावरून चांगलीच जुंपली

UBT Protest : छत्रपती शिवाजी पार्कमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरु; भारत-पाक सामना प्रकरणी संताप

Latest Marathi News Update live : ठाकरेंच्या शिवसेनेचं राजव्यापी आंदोलन

Ajit Pawar : पुण्यातील समस्या सोडवण्यासाठी अजित पवारांचा जनसंवाद; हडपसरमध्ये तीन हजार तक्रारींची नोंद