क्रीडा

Ind vs Eng 3rd Test Day 4 : भारताने इंग्लंडचा 434 धावांनी केला पराभव, बॅझबॉल तंत्रासह दणदणीत विजय

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये पार पडला.

Published by : shweta walge

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 434 धावांनी पराभव करत मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली.

भारताने 557 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव 122 धावात गुंडाळला. रविंद्र जडेजाने 5 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. अश्विन आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा