क्रीडा

SL vs IND T20 Final Live : भारताची फलंदाजी ढेपाळली; ४ गडी झटपट बाद

Published by : Lokshahi News

भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवन खातंही खोलू शकला नाही. चमीराच्या गोलंदाजीवर धनंजय डिसिल्वाने त्याचा झेल घेतला.त्यानंतर एकापाठोपाठ एक असे तीन गडी झटपट बाद झाले. ऋतुराज गायकवड, देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन मैदानात तग धरू शकले नाहीत. ऋतुराज गायवड १४, देवदत्त पडिक्कल ९ तर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला.

श्रीलंका दौर्‍यावर वनडे मालिका २-१ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी आहे. पहिला टी २० सामना भारताने ३८ धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या टी २० सामन्यात श्रीलंकेने भारताला ४ गडी राखून पराभूत केलं होतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...