Admin
क्रीडा

CSK vs GT IPL 2023 Final : चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता

चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता ठरला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता ठरला आहे. चेन्नई आणि गुजरातच्या सामन्यात सोमवारीसुद्धा पाऊस पडला. चेन्नईला नवीन टार्गेट देण्यात आलं. चेन्नईला विजयासाठी 171 धावांचं आव्हान होतं.

शेवटच्या दोन चेंडून 10 धावांची गरज असताना जडेजाने एक षटकार ठोकला आणि त्यानंतर चौकार ठोकला आणि चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता ठरली.

चेन्नईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान आहे. पण सामन्याला पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यामुळे चेन्नईला विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे आव्हान देण्यात आलं होतं. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं गुजरात टायटन्सचा पराभव केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MSRTC Ganeshotsav Gift : मुंबईतील कोकणी चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाचे गणेशोत्सव गिफ्ट

Mumbai Stock Exchange Bomb Threat : मुंबई स्टॉक एक्सचेंज इमारत बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

Latest Marathi News Update live : शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

Mumbai Rain Updates : मुंबईमध्ये पावसाचा कहर ; अनेक ठिकाणी साचलं पाणी