Admin
क्रीडा

आयपीएल फायनल फिक्स आहे? त्या फोटोमुळे एकच खळबळ

आज रंगणार आयपीएलचा महामुकाबला रंगणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज रंगणार आयपीएलचा महामुकाबला रंगणार आहे. रविवारी अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्याने हा सामना आज सोमवारी राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. तिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघ आमने-सामने येणार आहेत.

मात्र आता या सामन्यात एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे सध्या एक फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एका बिग स्क्रीनवर ‘रनरअप चेन्नई सुपर किंग्स’ असं लिहिलेलं होतं.

या फोटोवरुन नेटकरी कमेंट करत आहेत. फायनल फिक्स आहे कारण सीएसके उपविजेता टीम आहे, आयपीएल फायनल फिक्स आहे? असे अनेक प्रश्न नेटकरी सोशल मिडियावर विचारत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा