RR vs KKR 
क्रीडा

RR vs KKR | जोस बटलरची तुफानी खेळी; केकेआरसमोर 218 धावांचे आव्हान

Published by : left

जोस बटलरने झळकवलेल्या शतकाच्या बळावर राजस्थानने केकेआरसमोर 218 धावांचे आव्हान ठेवले आहे, त्यामुळे केकेआर हे आव्हान पुर्ण करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर देवदत्त पडिक्कल सुनील नारायणच्या चेंडूवर बाद झाला आहे. जोस बटलरने 59 चेंडूत त्याने 102 धावा ठोकत शतक पूर्ण केलं आहे.कर्णधार संजू सॅमसन 38 धावा करुन तंबूत परतला आहे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा