RR vs KKR  
क्रीडा

RR vs KKR | राजस्थानचा केकेआरवर रॉयल विजय

Published by : left

केकेआरचा आणि राजस्थानमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला. केकेआरला 210 धावावर ऑलआऊट करत हा विजय मिळवला आहे. या विजयात चहलचे मोठे योगदान आहे. त्याने 5 विकेट घेतल्या.

राजस्थाननं दिलेल्या 218 ही विशाल धावसंख्या पार करण्यासाठी मैदानात आलेल्या केकेआरचा सलामीवीर सुनील नारायण शून्यावर बाद झाला आहे. हीटमायरने त्याला धावचीत केलं आहे. श्रेयस अय्यरनं सर्वाधिक 85 धावा केल्या. आरोन फिंचने 58 धावा केल्या.

केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर देवदत्त पडिक्कल सुनील नारायणच्या चेंडूवर बाद झाला आहे. जोस बटलरने 59 चेंडूत त्याने 102 धावा ठोकत शतक पूर्ण केलं आहे.कर्णधार संजू सॅमसन 38 धावा करुन तंबूत परतला आहे. या बळावर त्यांनी 217 धावांचा डोंगर उभारला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा