क्रीडा

IPL 2025 : KKR vs DC : घरच्याच मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव; कोलकाता नाईट रायडर्सची विजयी सलामी

केकेआरने दिल्ली कॅपिट्ल्सवर 14 धावांनी विजय मिळवला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

केकेआरने दिल्ली कॅपिट्ल्सवर 14 धावांनी विजय मिळवला आहे. कोलकाताने दिल्लीला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 धावा केल्या. आयपीएल 2025 स्पर्धेतील 48वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

दिल्लीतील अरुण जेटली या स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. कोलकाता नाईट रायडर्सने 204 धावा केल्या होत्या आणि दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकण्यासाठी 205 धावांची गरज होती.

रहमानुल्लाह गुरबाजने २६ धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेने 26 धावा केल्या. सुनील नरेनने 27 धावा केल्या तर अंगकृश रघुवंशीने ४४ धावा केल्या त्यानंतर रिंकू सिंगने 36 धावांची खेळी केली. कोलकाता नाईट रायडर्सने 9 विकेट घेत 204 धावा केल्या. कोलकाताने दिल्लीला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 धावांपर्यंतच पोहचता आलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आज मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा

Latest Marathi News Update live : मुंबई- उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंचे मोठे प्रकल्प मार्गी लागतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार