क्रीडा

Ind Vs Sri | कृणाल पंड्याला कोरोनाची लागण, आजचा टी-20 सामना पुढे ढकलला

Published by : Lokshahi News

भारत आणि श्रीलंकेत आज टी-२० सामना खेळवला जाणार होता. मात्र सामान्यापूर्वीचा क्रिकेटपट्टू कृणाल पांड्याला कोरोनाची लागणं झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता दुसरा T २० सामना रद्द करण्यात आला आहे. सध्य़ा दोन्ही टीमला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान सध्या 1-0 ने मालिकेत भारत आघाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे.पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना इंग्लंड दौर्‍यासाठी संघात स्थान मिळालं असलं तरी ते टी -२० मालिकेत खेळू शकतात. त्याला बीसीसीआयकडून तातडीने इंग्लंडला पाठवण्याविषयी चर्चा झालेली नाही. अशा परिस्थितीत दुसर्‍या सामन्यात बदल होण्याची आशा फारशी कमी आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा