आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्त खेळाडू लीजेंड 90 पुन्हा दिसणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये एक नवा उत्साह दिसत आहेत. नवदीचा काळ गाजवलेले खेळाडू आता परत मैदानात पाहता येणार आहे. लीजेंड 90 लीगमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, शिखर धवन, सुरेश रैना तसेच न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंच आणि बरेच काही या खेळातील काही दिग्गजांचा खेळाडूंचा समावेश असेल. या लीगमध्ये दुबई जायंट्स संघ, छत्तीसगड वॉरियर्स संघ, हरियाणा ग्लॅडिएटर्स संघ, गुजरात संघ,मोठ्या मुलांचे पथक, दिल्ली रॉयल्स संघ, राजस्थान किंग्स संघ असे सात संघाचा समावेश आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, भारतीय क्रिकेटच्या महान गोलंदाजांपैकी एक आहे. हरभजन सिंह याने 2001 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळला होता, आणि हा त्याचा कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. त्याने त्या मालिकेत 32 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच टीम इंडियामधील गब्बर म्हणून ओळखला जाणारा, शिखर धवन याने सुरुवातीला रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली संघासाठी खेळायला सुरुवात केली होती. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत शिखर धवनने भारतासाठी अविस्मरणीय कामगिरी केली होती. तसेच त्यांने आयसीसी टूर्नामेंट्समध्ये कायमच भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना हा देखील स्टार खेळाडूं पैंकी एक आहे. त्याने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये जोरदार कामगिरी करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. भारचीय संघासाठी सुरेश रैना योगदान म्हणजे, तो एक उत्कृष्ट फील्डर देखील आहे.कोणत्या संघामध्ये
कोणत्या संघामध्ये कोण आहे पाहुयात...
छत्तीसगड वॉरियर्स संघ
सिद्धार्थ कौल, शेल्डन जॅक्सन, पवन नेगी, केव्हन कूपर, सुरेश रैना, विशाल कुशवाह, मार्टिन गुप्टिल, अभिषेक सकुजा, अंबाती रायुडू, अमित वर्मा, गुरकीरत सिंग मान, अमित मिश्रा, ऋषी धवन, कलीम खान, उन्मुक्त चंद, मनोज सिंह, अब्दुल सिंह. मिथुन, कॉलिन डी ग्रँडहोम
हरियाणा ग्लॅडिएटर्स संघ
पवन सुयाल, प्रवीण गुप्ता, अबू नेचिम, अनुरीत सिंग, इम्रान खान, असाला गुणरत्ने, इशांक जग्गी, हरभजन सिंग, नागेंद्र चौधरी, रिक्की क्लार्क, पीटर ट्रेगो, चॅडविक वॉल्टन, मनन शर्मा.
दुबई जायंट्स संघ
शाकिब अल हसन, थिसारा परेरा, केन्नर लुईस, केविन ओब्रायन, ब्रेंडन टेलर, लियाम प्लंकेट, ड्वेन स्मिथ, एच. मसाकादझा, रिचर्ड लेवी, ल्यूक फ्लेचर, राहुल यादव, ख्रिस्तोफर एम, सिड त्रिवेदी, एस. प्रसन्ना.
गुजरात संघ लष्करी पथक
युसूफ पठाण, मोईन अली, ओबुस पिनार, सौरभ तिवारी, केसरिक विल्यम्स, जेसल कारिया, मिगुएल कमिन्स, चंद्रपॉल हेमराज, शापूर जद्रान, मोहम्मद अश्रफुल, विल्यम पर्किन्स, नवीन स्टीवर्ट, अभिषेक, चतुरंगा डी सिल्वा, मौसीफ खान
मोठ्या मुलांचे पथक
मॅट प्रायर, इशान मल्होत्रा, मोनू कुमार, चिराग गांधी, तमीम इक्बाल, तिलकरत्ने दिलशान, हर्शल गिब्स, उपुल थरंगा, अब्दुर रज्जाक, शॅनन गॅब्रिएल, वरुण आरोन, नील ब्रूम, करमवीर सिंग, रॉबिन बिस्ट, नमन शर्मा, कपिल राणा, विनोद चन्वरिया.
दिल्ली रॉयल्स संघ
शिखर धवन, लेंडल सिमन्स, दानुष्का गुनाथिलका, अँजेलो परेरा, सहर्द लुंबा, बिपुल शर्मा, लखविंदर सिंग, राजविंदर सिंग, रायद इम्रीट, रॉस टेलर, जेरोम टेलर, सुमित नरवाल, परविंदर अवाना
राजस्थान किंग्स संघ
ड्वेन ब्राव्हो, अंकी राजपूत, फिल मस्टर्ड, शाहबाज नदीम, फैज फझल, शादाब जकाती, जसकरण मल्होत्रा, इम्रान ताहिर, जयकिशन कोलसावाला, राजेश बिश्नोई, कोरी अँडरसन, पंकज राव, समिउल्ला शिनवारी, रजत सिंग, ॲशले नर्स, मानप्रीत जकाती, जी