क्रीडा

लोकेश राहुलनं BCCIला सांगितलं अथिया शेट्टीसोबतचं नातं!

Published by : Lokshahi News

मागील महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी लोकेश राहुल व अथिया दोघंही एकत्र इंग्लंडसाठी रवाना झाले. इंग्लंडसाठी रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयच्या लॉजिस्टीक विभागानं खेळाडूंकडून त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावे विचारली. तेव्हा खेळाडू त्यांच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत जात आहेत, का कळवणे अपेक्षित होतं. तेव्हा लोकेश राहुलनं अथिया शेट्टी ही त्याची पार्टनर असल्याचे सांगितले.

लोकेश राहुलनं अखेर बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचे कबुल केलं. लोकेश राहुल व अथिया दोघंही लंडनमध्ये आहेत आणि सोशल मीडियावरील त्यांच्या कॉमन फ्रेंडमुळे ही दोघं एकत्रच राहत असल्याचे समोर आले आहे. त्यात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि चार महिन्यांच्या या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना सोबत नेण्याची मुभा दिली होती. त्यामुळे संघातील बहुतेक खेळाडू आपापल्या कुटुंबीयांसोबत इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. बीसीसीआयनं तयार केलेल्या बायो बबलमध्ये हे सर्व राहत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Indian Woman Arrest USA : अमेरिकेत भारतीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक; पोलिसांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर संताप

Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत

Indians Executed Abroad : 'या' देशात भारतीयांना सर्वाधिक फाशी ; निमिषा प्रिया प्रकरणानंतर आकडेवारी समोर

Israel Attack On Syria : सिरियातील लष्करी मुख्यालयावर इस्रायलचा हल्ला; तणाव वाढला