क्रीडा

CSK vs SRH:चेन्नई विरुद्ध हैदराबादमध्ये आज सामना

Published by : Lokshahi News

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 23 वी मॅच आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांदरम्यान खेळविली जाणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियवर हा सामना रंगणार आहे.
आजचा सामना दिल्लीमधील या मोसमातील पहिला सामना असेल. त्याचबरोबर या सामन्यात दोन्ही संघ हंगामात प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.

आयपीएलच्या पीचवर दोन्ही संघ आतापर्यंत 14 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये 10 सामन्यांत चेन्नईने हैदराबादला धोबीपछाड दिला आहे तर केवळ चार सामन्यांत हैदराबादने चेन्नईला नमवलं आहे. यंदाच्या हंगामात
दोन्ही संघांनी आतापर्यंत 5-5 सामने खेळले आहेत. पहिल्या 5 पैकी सलग 4 सामने जिंकल्यानंतर गुणतालिकेत चेन्नई दुसर्‍या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादने 5 पैकी 4 सामने गमावले आहेत. त्यामुळे हैदराबादचा संघ गुणतालिकेत सर्वांत तळाशी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू