क्रीडा

Neeraj Chopra : नीरज चोप्रानं रचला इतिहास; पटकावला 'लॉसने डायमंड लीग'चा खिताब

नीरज चोप्रानं लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नीरज चोप्रानं लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यानं 87.66 मीटर अंतरावर भालाफेक केला. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नीरज चोप्रानं या लीगच्या पाचव्या फेरीत 87.66 मीटर फेक करून हे विजेतेपद पटकावलं.

या फेरीत फाऊलनं सुरुवात केली आणि नंतर 83.52 मीटर, त्यानंतर 85.04 मीटर भाला फेक केली. पुढच्याच फेरीत नीरजनं 87.66 मीटरवर भाला फेकला. नीरजचा शेवटचा थ्रो 84.15 मीटर होता, पण पाचव्या फेरीत नीरज जबरदस्त कामगिरी करत डायमंड लीगचा खिताब पटकावला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Sandeep Deshpande : 'आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका....मेहता बिहता नी...'; संदीप देशपांडेंनी पुन्हा ठणकावलं, मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळला

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या...'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्यानिमित्त वरळीत बॅनरबाजी