क्रीडा

न्यूझीलंडला पाकिस्तानने १३४ धावांवर रोखले

Published by : Lokshahi News

टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताविरुद्ध संस्मरणीय विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान संघाने आज न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळला आहे. या स्पर्धेत पाकिस्तानने न्यूझीलंडला २० षटकात ८ बाद १३४ धावांवर रोखले आहे. पाकिस्तानची यंदाची गोलंदाजी चांगलीच चर्चेत आली आहे. इतकाच नाही तर पाकिस्तान आता १३५ चा शिखर गाठेल का? याकडे सर्वांचा लक्ष लागून आहे.


भारताविरुद्ध विजयी मिळवल्या नंतर पाकिस्तान आता चांगल्या चर्चेत आली आहे. आणि आता न्यूझीलंडविरुद्धच्या संघात १३४ धावांवर रोखला आहे. पाकिस्ताने न्यूझीलंडविरुद्ध स्पर्धा जिंकणा पुढे फायदेशीर ठरणार आहे, कारण या संघात पोइंट आणि रनरेट वरूनच फायदेशीर ठरणार आहे. आता १३४ धावां पाकिस्तान धावा पूर्ण करू शकेल कि नाही याकडे सर्वांचा लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा