क्रीडा

Tokyo Olympics | ऑलम्पिकनिमित्त पी. व्ही. सिंधूचं खास नेल आर्ट

Published by : Lokshahi News

बॅडमिंटनपट्टू पी व्ही सिंधूने टोक्यो ऑलम्पिकनिमित्त अनोखे नेल आर्ट केले आहे. या स्टायलिश नेल आर्टची सोशल मीडियावर चर्चा आहे.

टोक्यो ऑलम्पिकला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. भारताचेही खेळाडू ऑलम्पिक खेळण्सासाठी सज्ज झाले असून पी व्ही सिंधूही ऑलम्पिकसाठी भलतीच उत्साही असल्याचं तिच्या नखांवरुन दिसत आहे.पी व्ही सिंधून नुकताच एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तिने आपली नखे रंगवली आहेत. ज्यात मधल्या दोन बोटांच्या नखांवर ऑलम्पिकचे प्रतिक असणाऱ्या पाच रिंग काढल्या आहेत.

पी व्ही सिंधू टोक्यो ऑलम्पिकसाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सिंधूशी संवाद साधत तिला शुभेच्छा दिल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट