PBKS vs CSK  Team Lokshahi
क्रीडा

PBKS vs CSK :पंजाबच 'किग्ज', चेन्नईचा पराभव

Published by : left

पंजाब विरूद्घच्या सामन्यात चेन्नईचा 11 धावांनी पराभव झाला आहे. 188 धावांची धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या चेन्नईला ही धावसंख्या पुर्ण करता आली नाही, त्यामुळे त्यांचा पराभव झाला.

चेन्नई सुपरकिंग्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पंजाबची सुरूवात चांगली झाली नाही. मयांक अग्रवाल 18 धावांवर बाद झाला आहे.42 धावा करुन भानुका राजपक्षा बाद झाला. 7 चेंडूत 19 धावांची फटकेबाजी करुन लियाम तंबूत परतला.शिखर धवनच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर पंजाबने 187 धावा केल्या असून चेन्नईला आता विजयासाठी 188 धावांची गरज आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."