CSK VS PBKS  Team Lokshahi
क्रीडा

CSK vs PBKS : चेन्नई आज पंजाबशी भिडणार

चेन्नई सुपर किंग्स पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत

Published by : Team Lokshahi

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्समध्ये (CSK vs PBKS) सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबोर्न (brabourne stadium) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्समधील (CSK vs PBKS) सामन्यासाठी संध्याकाळी जवळपास साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर पहिला डाव साडेसात वाजता सुरू होईल. आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला (CSK vs PBKS) आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण, चेन्नई (CSK) दोनपैकी दोन्ही सामने हरला आहे. तर पंजाब दोन पैकी एका सामन्यात जिंकला आहे. त्यामुळे दोन्ही संघाला चांगली कामगिरी आजच्या सामन्यात करावी लागणार आहे.

सामना ऑनलाइन कुठे पाहता येईल?

लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह Disney+Hotstar वर सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सा मन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा