क्रीडा

राफेल नदालची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार

Published by : Lokshahi News

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने विम्बलडन आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. शारीरिक थकवा जाणवत असल्याने या स्पर्धांमधून माघार घेत असल्याचं त्याने सांगितलं आहे.

राफेल नदालने नुकताच फ्रेन्च ओपन स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र या स्पर्धेत जोकोविचकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.'फ्रेन्च ओपन खेळून आता दोन आठवडेच झाले आहेत. पुन्हा विम्बलडन आणि त्यानंतर टोकियो ऑलिम्पिक खेळणं कठीण आहे. त्यामुळे या कालावधीत माझ्या शरीराला तितकासा आराम मिळणं गरजेचं आहे', असं राफेल नदाल याने स्पष्ट केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारा मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर