Ravindra jadeja  
क्रीडा

Ravindra Jadeja ने कर्णधारपद सोडलं, चेन्नईची धुरा पुन्हा धोनीच्या हाती

चेन्नईची धुरा पुन्हा एकदा एमएस धोनीकडे सोपण्यात आली आहे.

Published by : left

रवींद्र जाडेजाने चेन्नई सुपरकिंग्सचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे चेन्नईची धुरा पुन्हा एकदा एमएस धोनीकडे सोपण्यात आली आहे.चेन्नईने आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावर याची माहिती दिली आहे.

आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रवींद्र जाडेजाने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जाडेजाने धोनीला कर्णधारपद घेण्याची विनंती केली होती. धोनीने कर्णधारपद स्वीकारले आहे. त्यामुळे चेन्नईची धुरा पुन्हा एकदा एमएस धोनीकडे सोपण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा