DC vs RCB 
क्रीडा

DC vs RCB: आरसीबीचा 16 धावांनी दिल्लीवर 'रॉयल' विजय

Published by : left

आरसीबीने 16 धावांनी दिल्लीवर विजय मिळवला आहे. आरसीबीने 190 धावांचे दिलेले आव्हान दिल्ली पुर्ण करू शकली नाही. दिल्लीने 173 धावा करू शकली त्यामुळे त्यांचा पराभव झाला.

सलामीवीर वॉर्नर आणि शॉ ने दिल्लीला चांगली सुरूवात करून दिली होती. पृथ्वी शॉ बाद झाला. 66 धावांवर डेविड वॉर्नरला हसरंगाने बाद केले. मार्श 23 चेंडूत 14 धावा काढून बाद झाला. रोवमन पॉवल शून्य धावसंख्येवर बाद झाला. ललीत यादव एक धाव काढून बाद झाला. पंत 17 चेंडूत 34 धावा काढून बाद. हेजलवूडने शार्दुलला बाद करत दिल्लीला सातवा धक्का दिला आहे.

दिल्लीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरसीबीची प्रथम फलंदाजी होती. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलचं तुफानी अर्धशतक आणि दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 189 धावांपर्यंत मजल मारली आहे. खराब सुरुवातीनंतर मॅक्सवेल, दिनेश कार्तिक आणि शाबाज अहमद यांच्या फटकेबाजीच्या बाळावर आरसीबीने दिल्लीला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता