Admin
क्रीडा

Rohit sharma : रोहीत शर्मा नाहीतर ‘हा’ खेळाडू करणार मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप

मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी मोठी बातमी आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. ती म्हणजे यावेळी रोहीत शर्मा मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप करणार नाही आहे. या सीजनमध्ये टीमचा कॅप्टन रोहित शर्मा कदाचित सर्व सामने खेळताना दिसणार नाही. अशी माहिती मिळत आहे.

रोहित ज्या मॅचमध्ये खेळणार नाही, त्या सामन्यात सूर्यकुमार यादव टीमच नेतृत्व करेल. भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. रोहीतला आराम मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय