क्रीडा

World Athletics U20 C’ships: शैली सिंहची ऐतिहासिक उडी; रौप्य पदकाची कमाई

Published by : Lokshahi News

अंडर-२० जागतिक अॅथलिटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये १७ वर्षीय शैली सिंहने इतिहास रचला आहे. लांब उडी प्रकारातील उदयोन्मुख खेळाडू आणि दिग्गज अंजू बॉबी जॉर्ज हिच्याकडून खेळाचे धडे गिरवणाऱ्या शैलीनं ६.५९ मीटर लांब उडी घेत रौप्य पदकाची कमाई केली.

सुवर्णपदकापासून ती केवळ एका सेंटी मीटरनं मागं राहिली. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळं अंडर-२० जागतिक अॅथलिटिक्स चॅम्पिअनशिपच्या इतिहासात पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.

या स्पर्धेत स्वीडनची १८ वर्षीय माजा असकाग हीनं ६.६० मीटरची लांब उडी घेत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला