क्रीडा

Shikhar Dhawan Retirement : भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर

भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. शिखर धवनने आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. शिखर धवनने स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.

शिखर धवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी ही निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर