Admin
क्रीडा

Suryakumar Yadav : वनडे क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे सूर्यकुमार यादव झाला ट्रोल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात काल (19मार्चला) विशाखापट्टणम येथे वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला गेला.

Published by : Siddhi Naringrekar

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात काल (19मार्चला) विशाखापट्टणम येथे वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला गेला. सूर्यकुमार यादव वनडे क्रिकेटमध्ये मात्र त्याच्या फलंदाजीची कमाल दाखवू शकला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात संघाला गरज असताना देखील सूर्या अवघ्या काही धावा करून बाद झाला.

तसेच दुसऱ्या वनडेमध्ये देखिल सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला. सूर्यकुमारच्या वनडेतील खराब परफॉर्मन्समुळे त्याला सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल केलं जात आहे. सोशल मिडियावर मिम्स शेअर करुन त्याला ट्रोल केलं जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं