क्रीडा

विश्वचषक स्पर्धा; स्कॉटलंड-आयर्लंड तर वेस्ट इंडीज-झिम्बाब्वे आमने-सामने

आज विश्वचषक स्पर्धा असून स्कॉटलंड-आयर्लंड तर वेस्ट इंडीज-झिम्बाब्वे आमने-सामने येणार आहेत. वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे असा दुसरा सामना रंगणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज विश्वचषक स्पर्धा असून स्कॉटलंड-आयर्लंड तर वेस्ट इंडीज-झिम्बाब्वे आमने-सामने येणार आहेत. वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे असा दुसरा सामना रंगणार आहे. आजचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल या क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.

हा सामना भारतीय वेळेनुसार दिवसातील पहिला सामना आयर्लंड सकाळी 9.30 वाजता तर दुसरा वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे सामना दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. मंगळवारी अर्थात 18 ऑक्टोबरला झालेल्या दोन सामन्यांमधील पहिला सामना नेदरलँड विरुद्ध नामिबिया यांच्यात सामना पार पडला. अगदी अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर नेदरलँडचा संघ जिंकला.

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा