क्रीडा

Wankhede Stadium: वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाने ट्रॉफीसोबत केला डान्स

T20 विश्वचषक 2024 अंतिम सामना 29 जून रोजी खेळला गेला.

Published by : Dhanshree Shintre

T20 विश्वचषक 2024 अंतिम सामना 29 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा 7 धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी T20 विश्वचषक विजेतेपदावर दमदार विजय मिळवला आहे. आज सकाळी टीम इंडियाचे मायदेशात भारतात जंगी स्वागत करण्यात आले.

आता नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक सुरु झाली असुन ते मरीन ड्राइव्हवरून वानखेडे स्टेडियमला पोहचले आहे. तिथे गेल्यावर टीम इंडियाने ट्रॉफीसोबत डान्स केला ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद