Rahul Tevatiya 
क्रीडा

GT Vs RCB: तेवतिया-मिलरची तुफान खेळी; बंगळुरुचा 6 विकेट्सनं पराभव

Published by : left

गुजरात टायटन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 6 विकेट्सनं पराभूत केलं. राहुल तेवतियाच्या 43 धावा आणि डेविड मिलरच्या 39 धावांच्या तुफानी खेळीने गुजरात टायटन्सने सहज विजय मिळवला.

या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरूच्या संघानं 20 षटकात 6 विकेटस् गमावून 170 धावा केल्या होत्या.यामध्ये विराट कोहली आणि रजत पाटीदारने अर्धशतकी खेळी केली. या बळावर बंगळुरूच्या संघानं 170 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 6 विकेट्स राखून हा सामना जिंकला. गुजरातच्या विजयात अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलरनं महत्वाची भूमिका बजावली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर