LSG Vs DC Team Lokshahi
क्रीडा

IPL 2022: आज लखनौ भिडणार दिल्लीशी

Published by : Vikrant Shinde

IPL च्या 15व्या (IPL 2022) हंगामातील 14 सामने पार पडले आहेत. दरम्यान, ह्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना चांगलीच रंगत पाहायला मिळाली. आजचा सामनाही तसाच रंगतदार होण्याची शक्यता आहे आजच्या सानाम्यामध्ये लखनौ सुपरजायंट्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सच्या (LSG Vs DC) संघाशी भिडणार आहे. हा यंदाच्या हंगामातील 15वा सामना आहे. लखनौच्या संघाने यंदाच्या हंगामात 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर, दिल्लीच्या संघाने 2 पैकी 1 सामना जिंकला आहे.

सामना कधी कूठे?

आज सायंकाळी 7:30 वाजता नवी मुंबई येथील डॉक्टर डी व्हाय पाटील (D.Y. Patil Stadium) स्टेडीयमवर हा सामना रंगेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."