क्रीडा

“ हा विजय माझ्या एकटीचा नाही”, कांस्य पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने व्यक्त केल्या भावना

Published by : Lokshahi News

टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकावर नाव कोरणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने यशानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर सर्वांचं आभार मानणारं पत्रक शेअर केलं आहे.

"तुम्ही दिलेल्या समर्थनाचे मनापासून स्वीकार करते. हे सर्व पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचं आहे. हे पदक माझ्यासाठी सर्वकाही आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधला अनुभव मी विसरू शकत नाही. या क्षणासाठी मी पाच वर्ष तयार होत होती. ऑलिम्पिक पदक स्वीकारताना झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझं स्वप्न सत्यात उतरल्यासारखंच आहे. हा विजय माझ्या एकटीचा नाही. ज्यानी मला इथपर्यंत प्रवासात मदत केली, त्या सर्वांचा आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करते. हा प्रवास इथे थांबणार नाही.", अशी पोस्ट पी. व्ही. सिंधू हिने शेअर केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?