क्रीडा

Tokyo2020 | प्रणती नायकला मिळालं टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट

Published by : Lokshahi News

आशियाई चॅम्पियनशिपमधील व्हॉल्टमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या जिम्नॅस्ट प्रणती नायकने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनने (एफआयजी) अधिकृतपणे याची घोषणा केली. मे महिन्यात होणारी आशिया चॅम्पियनशिप करोनामुळे रद्द झाली होती. त्यानंतर प्रणतीला स्थानांतरणाच्या आधारे कोटा मिळाला.केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी या बाबत ट्विट करत प्रणती नायकचे अभिनंदन केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा