Virat Kohli 
क्रीडा

Virat Kohli : चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत अडकला विराट कोहली; अस्वस्थ चेहरा, सुरक्षेची चिंता आणि VIDEO व्हायरल

Virat Kohli: भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेपूर्वी विराट कोहली वडोदरा विमानतळावर चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत अडकला. सुरक्षारक्षकांना त्याला गाडीपर्यंत नेण्यासाठी कसरत करावी लागली.

Published by : Dhanshree Shintre

भारत-न्यूझीलंड तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सज्ज झाली असून, पहिला सामना ११ जानेवारीला खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली ७ जानेवारीला वडोदरा विमानतळावर दाखल झाला, तेव्हा चाहत्यांनी गराडा घातला. काळ्या टीशर्ट आणि सनग्लासेसमधील कोहलीला पाहताच हजारो चाहत्यांनी 'कोहली-कोहली'च्या घोषणा दिल्या आणि फोटोसाठी गर्दी केली. इतकी गर्दी होती की, सुरक्षा रक्षकांना कसाबसा कोहलीला गाडीपर्यंत नेले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांचा उत्साह दिसत आहे.

टीम इंडियात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह अनुभवी खेळाडू आहेत. संपूर्ण संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, प्रदीप कृष्णा, अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी आणि यशस्वी जयस्वाल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा