क्रीडा

गाढवालाही बाप बनवायचा असता तर मी बनवला असता : वसीम अक्रम

टीम इंडियाविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तान टीमचा पराभव झाला.

Published by : Siddhi Naringrekar

टीम इंडियाविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तान टीमचा पराभव झाला. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्याने पाकिस्तानची टीम सेमीफायनल पर्यंत तरी पोहचणार अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान टीमचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने प्रतिकिया दिली आहे. तो म्हणाला की, चुकीची फिल्डींग आणि चुकीच्या निर्णयामुळे हा पराभव झाला असून शोएब मलिकला टीममध्ये घ्यायला काय अडचण होती असा प्रश्न त्याने विचारला आहे.

यासोबतच मी जर का कर्णधार असतो. तर शोएब मलिकला माझ्या टीममध्ये नक्की संधी दिली असती. मॅच कशी जिंकता येईल किंवा चषक कसा जिंकता येईल यासाठी मी काहीही केलं असतं. मग त्यासाठी गाढवालाही बाप बनवायचा असता तर मी बनवला असता असं विधान त्याने केलं आहे. त्याच्या या विधानाची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा