क्रीडा

IND Vs WI T-20: वेस्ट इंडीजने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

Published by : Vikrant Shinde

भारत विरूद्ध वेस्ट इंडीज तीसरा 20-20 सामना आज सायंकाळी 7:00 वाजता सुरू झाला असून वेस्ट इंडीजच्या संघाने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालिकेत भारत विजयी:
भारत विरूद्ध वेस्ट इंडीज सुरू असलेल्या T-20 मालिकेमधील 3 पैकी 2 सामने भारताने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. ह्या मालिकेतील तीसरा सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकून एक-दिवसीय मालिकेनंतर आता T-20 मालिकेतही वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देण्याची टीम इंडीयाला संधी आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा